बी .ए .भाग दोन
पेपर नंबर चार
वस्तुनिष्ठ प्रश्न
भारतातील सामाजिक चळवळी
प्रकरण क्रमांक १
सामाजिक चळवळी
1 सामाजिक चळवळींचा………… प्रक्रियेशी अगदी
निकटचा संबंध आहे.
A सामाजिक आंतरक्रिया b सामाजिक
परिवर्तन c सामाजिक संबंध D सामाजिक नियंत्रण
2 एकत्रित आलेले अनेक
लोक ज्या समूहाचे घटक भाग असतात त्यात परिवर्तन घडवून आणणे किंवा त्याला विरोध करणेसाठी सातत्याने
कार्यरत असतात तेव्हा त्याला सामाजिक परिवर्तन असे म्हणतात की…………यांनी व्याख्या
केलेली आहे.
A रूडाल्फ हेब्रेल b जॉन विल्सन
C हॅरी जॉन्सन D राल्फ टर्नर व लेवीस किलियन
3 सामुदायिक किंवा संघटितरीत्या एकत्र येऊन
सामाजिक व्यवस्थेत परिवर्तन करून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे म्हणजे………….. होय
A विचारप्रणाली B संघटन C नेतृत्व D संघटन
4 सामाजिक……….. तून सामाजिक चळवळींचा
उदय होतो
A पर्यावरण B असंतोष C संस्था D परिस्थिती
5 …………… यांनी संरचनात्मक
तणाव संकल्पना मांडली
A ब्लुमर B लडलबर्ग C स्पेन्सर
D नेल स्मेल्सर
6 स्टॉकडल यांनी सामाजिक चळवळी बाबत …………….संरचनात्मक घटक
सांगितले आहेत.
A पाच B सहा C चार D दोन
7 सामाजिक चळवळ यांना यश
प्राप्त होण्यासाठी जशी संघटनेची गरज असते तशी ………… ची ही
आवश्यकता असते.
A संरचना B परिवर्तन C नेतृत्व D संघटना
8 सामाजिक
चळवळीमुळे नेहमी सामाजिक ………..घडून येते.
A परिवर्तन B संतोष C विचलन
D संघटन
9 सामाजिक
चळवळ ही एक महत्वपूर्ण …………. कृती आहे.
A
वैयक्तिक B आर्थिक C सामूहिक
D राजकीय
10 सामाजिक
चळवळ अशी सामुदायिक वर्तनाच्या ……….. ची
प्रक्रिया आहे.
A विघटन bपरिवर्तन c संस्कृती D संघटन
11 नेल
स्मेल्सर यांनी सामाजिक चळवळी बाबत ………घटक
सांगितले आहेत.
A पाच B सहा C चार D दोन
12 सामाजिक
एकत्रीकरण गर्दी सामान्य जनता सामुहिक आचरण किंवा
वर्तन समाज व्यवस्थित परिवर्तन समूहाचे
दृढ ऐक्य ही सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये……………यांनी
सांगितली आहेत
Aब्लुमर
B लडलबर्ग Cस्पेन्सर D रूडॉल्फ
हेबर्ले
13 सामाजिक
असंतोष संरचनात्मक
अडथळे संपर्क असंतोष दूर करत्या येण्याबद्दल चा आत्मविश्वास विचारप्रणाली
हे सामूहिक वर्तन प्रकार अस्तित्व येण्यासाठी आवश्यक असलेले संरक्षणात्मक घटक.........
यांनी सांगितले आहेत.
A स्टॉकडल B लडलबर्ग
Cस्पेन्सर D नेल स्मेल्सर
14 संरचनात्मक अनुकूलता संरचनात्मक तणाव सामान्यकृत श्रद्धांचे वाढ
आणि विस्तार नैमित्तिक घटक सामूहिक कृतीसाठी संघटना सामाजिक
नियंत्रणाच्या यंत्रणा हे
सामाजिक चळवळीचे घटक …………….
यांनी सांगितलेली आहेत.
Aब्लुमर
B नेल स्मेल्सर C स्पेन्सर D रूडॉल्फ हेबर्ले
15…………….यांच्या
मते एखाद्या समाजातील प्रस्थापित संबंधात रूपांतरण घडवून
आणण्यासाठी केलेला सामुहिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय.
A स्टॉकडल B लुंडबर्ग C रुडॉल्फ
हेबर्ले D नेल
स्मेल्सर
16 सामाजिक
जीवनाची नवी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येणारा सामुहिक प्रयत्न
म्हणजे सामाजिक चळवळ अशी सामाजिक चळवळीची व्याख्या …………….यांनी
केलेली आहे
A हर्बर्ट
ब्लुमर B लुंडबर्ग C रुडॉल्फ
हेबर्ले D स्टॉकडल
17 सामाजिक
संरचनेत सी संबंध विशिष्ट परिस्थिती परिणाम आणि निष्पत्ती प्रतीकात्मक व्यवस्था
सामाजिक परिवर्तन हाच मूळ उद्देश असतो ही सामाजिक सवय ची पाच वैशिष्ट्ये ………………यांनी
सांगितली आहेत.
A हर्बर्ट ब्लुमर B पार्थ मुखर्जी C रुडॉल्फ
हेबर्ले D स्टॉकडल
18 एखाद्या समूहाचे आदर्श आणि प्रत्यक्ष
सामाजिक वस्तुस्थिती या दोन्ही मध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्या
तणावाला……………… म्हणतात
A संरचनात्मक
तणाव B विचारप्रणाली C संघटना D संरचनात्मक अडथळे
19 वांशिक जातीय, वर्गीय संघर्ष ………….. तणावामुळे निर्माण
होतात
A संरचनात्मक
तणाव B विचारप्रणाली C संघटना D संरचनात्मक अडथळे
20 विनंत्या करणे,अर्ज करणे,न्यायालयात दाद
मागणे, मागण्यांचा
पाठपुरावा करणे, हे सामाजिक चळवळीतील …………… आहेत
A संस्थीकृत
मार्ग B संघटन मार्ग C असंस्थीकृत मार्ग D संरचनात्मक मार्ग
प्रकरण क्रमांक दोन
शेतकरी
चळवळी
1. शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्या बाबत ………… हे सर्वात
महत्त्वाची समस्या आहे.
A शैक्षणिक B आरोग्यविषयक C उलटीपट्टी D पारंपारिक
2 जय जवान जय किसान हा नारा ………….. पंतप्रधानांनी
दिला होता.
A
पंडित नेहरू B लालबहादूर
शास्त्री C विश्वनाथ प्रताप सिंह D पी पी नरसिंहराव
3 शेतकऱ्यांचा
आसूड हा ग्रंथ ………… यांनी लिहिला.
A विठ्ठल रामजी शिंदे
B शरद जोशी C वासुदेव बळवंत फडके
D महात्मा
ज्योतिबा फुले
4 शेतकरी आंदोलने म्हणजे शेतकरी चळवळ आहे
असे …………… यांनी म्हटले आहे.
A डॉ. द.ना
धनागरे B क्या लिंग C आर देसाई
D एन.जी रंगा
5 …………… यांनी शेतकरी संघटनेची स्थापन केली.
A एम.डी. जोडा B स्वामी महेंद्रसिंग
टीकेत C शरद
जोशी D राजू शेट्टी
6 चंपारण्य चळवळीचे
नेतृत्व …………… यांनी केली.
A पंजाबराव
देशमुख B´ विनोबा भावे C महात्मा
गांधी Dवल्लभ भाई पटेल
7 हिंदू मुस्लिमांना एकत्र करीत शेतकरी चळवळीचे नेतृत्व………… यांनी केले
A´नारायण स्वामी
नायडू B महेंद्रसिंग टीकेत C राजू शेट्टी D भुपेंद्रसिंग
भान
8 शरद जोशी यांच्या शेतकरी स्थापना …………….. ठिकाणी झाली
A चाकण B निफाड C तळेगाव दाभाडे D पुणे
9 शेतकर्यांच्या समर्थनात स्वतंत्र भारत
पक्ष …………. मध्ये स्थापना केली.
A 1994 B 1995 C 1996 D 1997
10 ………….यांनी शेतकरीवर्ग
हा क्रांतीचा मध्यबिंदू मानला.
A लेनिन माओ फॅनन B हर्बर्ट ब्लुमर C रुडॉल्फ हेबर्ले D
स्टॉकडल
11 सर्वोदय आणि
साम्यवादी विचारसरणी ……………. यांनी सुरू केली
A लेनिन
माओ फॅनन B विनोबा
भावे जयप्रकाश नारायण C
रुडॉल्फ हेबर्ले D
12 ………….यांनी शेतकरीवर्ग
हा क्रांतीचा मध्यबिंदू मानला.
A लेनिन माओ फॅनन B हर्बर्ट
ब्लुमर C
रुडॉल्फ हेबर्ले D स्टॉकडल
13 महाराष्ट्रातील
जुन्यातले जुने आंदोलन तंट्या भील्ल प्रकारचे आहे त्या दृष्टीने …………. यांना शेतकरी
आंदोलनाचा मूळ प्रवर्तक मानला जातो
A तंट्या भील्ल B हर्बर्ट
ब्लुमर C
रुडॉल्फ हेबर्ले D स्टॉकडल
14 भारतातील ……………. टक्के लोकसंख्या
शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे .
A 68 B 69 C 65 D 40
15 भारतातील
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय उत्पन्नातील बहुतांशी वाटा………….उत्पादन आतूनच
प्राप्त होत असे.
A शेती व शेतीपूरक व्यवसायावर B शेतीपूरक व्यवसायावर C
शेती D व्यवसायावर
16 ……………….. हा शेती व्यवसायातील एक
अडथळा होता.
A रयतवारी पद्धती B पूरक व्यवसाय पद्धती C आधुनिक पद्धती D शेती पद्धती.
17 इतर देशातील शेतीच्या उत्पादिते पेक्षा भारतातील
शेतीची उत्पादकता ………….. आहे
A 1 / 4अथवा
१ / 5 B १ / 6 अथवा १ / 7
C १ / 8 अथवा १ / 9
D१ / 4 अथवा १ / 10
18 भारतातील …………… टक्के शेतकरी
दारिद्र्यरेषेखाली जगतात.
A 72 2 B 68 C 70 D 75
19 प्रति हेक्टरी
शेतीतून मिळणारे उत्पादन म्हणजे शेतीची ……… असे म्हटले जाते
A उत्पादकता B शेतकऱ्याचे उत्पन्न C मालकाचे उत्पन्न D मजुरांची उत्पादन
उत्पन्न
20 गरजेपेक्षा जास्त
श्रमिक शेतीत गुंतल्यामुळे तेथे सोप्या………… बेकरी चा आकडा मोठा आहे.
A छुप्या B हंगामी C नियमित D कायमस्वरूपी
21 भारतात सुमारे 65 टक्के शेतकऱ्यांना
जवळ ……… एकरपेक्षा कमी
जमीन आहे
A 5 B 7 C 8 D 6
22 ब्रिटिश राजवटीत
जमीन महसूल गोळा करणे सोयीचे व्हावे म्हणून ………. पद्धतीचा स्वीकार केला.
A जमीनदारी B रयतवारी C
महसूलदारी D आधुनिक
23 भारतातील एकूण लागवडीखाली जमिनीपैकी साठ
टक्के जमीन कोरडवाहू असून.कृषी उत्पादनात कोरडवाहू शेतीचा हिस्सा ………….. टक्के आहे.
A 30 B 20 C 40 D 50
23 देशाचे आर्थिक
धोरणच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे असे……….यांनी म्हटले आहे
A पी
साईनाथ B डॉ. नरेंद्र जाधव
C श्री शरद पवार D श्री
24 शेतीकडे होत असलेले दुर्लक्ष व चुकीचे
धोरण यामुळे शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही रिणामी शेतकर्यांच्या आत्महत्येत
वाढ होते असे ……….यांनी म्हटले आहे
A पी
साईनाथ B डॉ.
नरेंद्र जाधव C श्री शरद पवार D श्री
शरद जोशी
25 …………रोजी केशवराव जेधे
यांनी यांनी शेतकरी कामकरी पक्षाची स्थापना केली.
A 13 जून
1949 B 14 जून 1950 C 3 जून 1951 D 13 जून1951
शेतकरी असंतोषाचे वर्णन
1 जी एन एन जी रंगा शेतकऱ्या तील असंतोष
म्हणजे शेतकरी संघर्ष
2 डॉ .ए.आर देसाई यांनी शेतकरी
संघर्ष असे म्हटले
3 कॅथलीन गॉग यांनी शेतकरी उठाव
4 माझा अलवी यांनी शेतकरी
क्रांती
5 मार्क्सवादी
समाजशास्त्रज्ञांनी वर्ग संघर्ष व वर्ग युध्द
6 प्रा. द.ना. धनागरे यांनी शेतकरी
चळवळ
शेतकरी
संघटनेच्या नेतृत्वाखाली घडून आलेली शेतकरी आंदोलने
1 भारतीय किसान संघ महेंद्रसिंग
टिकेत उत्तर प्रदेश
2 कर्नाटक राज्य रयत संघ एमडी
नाजुडा स्वामी कर्नाटक
3 भारतीय किसान संघ अजमीर
सिंग लेकन लाल बाबीर सिंग राजवाल आणि भूपिंदरसिंग भान गुजरात
4 तामिळनाडू
शेतकरी संघ नारायण स्वामी नायडू तामिळनाडू
5 शेतकरी
संघटना शरद जोशी महाराष्ट्र
6 स्वाभिमानी शेतकरी
संघटना राजू शेट्टी महाराष्ट्र
महात्मा
गांधीजी आणि शेतकरी चळवळ
1
बिहार–चंपारण्य
I तीन
कठीया शेती म्हणजे शेतीचा तीन विसांश भाग
होय.
II चंपारण्य
कृषी कायदा १ मे १९३८ रोजी संमत झाला.
III चंपारण्य
चळवळ 1938.
२ गुजरात
-खेडा आणि बार्डोली
I बार्डोली
सत्याग्रह 1922 & 1928
3 तेभागा
आंदोलन
1946 -1947
1 तेभागा
आंदोलनाची सुरुवात 1946 साली झाली.
2 या आंदोलनाचा तेभागा
चाई असा नारा होता.
3 हे आंदोलन बंगाल प्रांतात
झाले. दुष्काळ आणि बरगादारी या
दुहेरी संकटामुळे तेभागा
आंदोलन उदयास आले.
4 नक्षलवादी चळवळीचे वर्णन Spring thunder over India असे
केले.
4 तेभागा आंदोलनाच्या कृषी व्यवस्थेमध्ये जमीनदार ,जोतेदार, अल्पभूधारक
शेतकरी ,बटाईदार
आणि भूमिहीन शेतकरी श्रमिक यांचा समावेश होता .या संरचनेला बंगालमध्ये बरगादारी
असे म्हणतात.
IV तेलंगाना
किसान आंदोलन
1 तेलंगाणा
शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्यांमध्ये नवाब आणि देशमुख हे
वर्ग प्रमुख होते.
2 1949 मध्ये भारत सरकारने जहागिरी
व्यवस्था समाप्त केली.
V नक्षलवादी
आंदोलन
1 नक्षलवादी
नेता चारू मुजुमदार याने
तर China's
Chairman is our Chairman अशी घोषणाच केली होती.
2 माओ-त्से-
तुंग प्रणीत पीपल्स वॉरच्या धर्तीवर सशस्त्र क्रांती
करावी.
3 चीनच्या पेकिंग
रेडिओने माओ-त्से-तुंग च्या वैचारिक
आधारावरची चळवळ म्हणून तिचे स्वागत केले.
4 लिबरेशनच्या
पुढचे पाऊल असे त्यास म्हटले आणि नक्षलवादी चळवळीचे वर्णन Spring thunder over India असे
केले.
5 नक्षलबाडीत
ही चळवळ उदयास आल्याने त्याला नक्षल चळवळ म्हणतात.
नक्षलबाडी हे चारू
मुजुमदाराचे गाव.
6 नागनपोत या गावचा जमीनदार नागनराय चौधरी यांची
पहिली हत्या झाली आणि बंडखोरांना नक्षलवाद हे
नाव पडले.
7 चारू मुजुमदार, कानू
सन्याल,
विनोद मिश्रा, महादेव मुखर्जी यांनी काढलेल्या
नव्या माओवादी पक्षातून नक्षल
चळवळ उदयास आली.
संन्यासी
विद्रोह (1963)
रंगपूर
किसान विद्रोह (1783)
पाबना
किसान विद्रोह (1872-73)
शेतकरी आंदोलन
1 शरद जोशी हे
व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते .
2भारतीय
टपाल खात्यात त्यांनी सेवा केली.दहा वर्षाच्या सेवेत ते पिन कोड
यंत्रणेचे प्रवर्तक होते.
3 1980 साली
मार्च महिन्यात शेतकरी संघटनेने शरद जोशींच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या भावासाठी
पहिले महत्त्वाचे आंदोलन केले व त्यासाठी रास्ता-रोको चे तंत्र वापरले.
4 शरद
जोशींची ही मागणी म्हणजे एक कलमी मागणी होती . म्हणून तिला एक कलमी कार्यक्रम
म्हटले गेले.
5 उद्योगप्रधान सधन शहरी
भागाला शरद जोशी इंडिया म्हणतात आणि
शेतीप्रधान पण दरिद्री ग्रामीण भागाला भारत
म्हणतात.
6 शोषक
म्हणजे इंडिया शोषित
म्हणजे भारत.
6 शरद
जोशींची मागणी म्हणजे एक कलमी मागणी
तिला एक कलमी कार्यक्रम म्हटले
7 शेतकरी
संघटनेला वर्ग संकल्पना मान्य नाही. शेती
संबंधी एकच वर्ग असतो.
8 शेतकरी संघटनेची घोषणा शेतकरी
तितुका एक एक अशी आहे.
9 आंदोलनाच्या
प्रचारासाठी धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा हुशारीने वापर संघटनेने केला
उदाहरणार्थ इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येवो म्हणजेच
शेतकऱ्यांचे
राज्य येईल तेव्हा स्वराज्य निर्माण होईल
10. स्त्रियांचे
नावे शेतीचे आव्हान करून लक्ष्मी मुक्त अभियान चालवले 1986
11 शरद
जोशी हे शेतकरी संघटनेचे मुखपत्र वारकरी चे
संपादक होते व शेतकरी संघटक या पाक्षिकात स्तंभलेखक
होते.
12 शरद
जोशी यांनी स्वतंत्र भारत पक्षाची 1994 मध्ये
स्थापना केली.
संथाळ
विद्रोह (1855-57)
संथाळ ही एक आदिवासी जमात
असून जंगल व पहाडी परिसरात राहणारी आहे
हा विद्रोह (1855-56) मध्ये
प्रथम बिहार आणि बंगालमधील संथाळ
क्षेत्रात घडला.
संथाळांच्या विद्रोही
शक्तीचा परिणाम स्वरूप 22 डिसेंबर I855 रोजी - हा कायदा बनवून त्यांचे
क्षेत्र निश्चित करण्यात आले. या क्षेत्राचे म्हणजेच जिल्ह्याचे नाव संथाळ परगणा
असे ठेवले गेले.
भारतीय
किसान युनियन - महेंद्रसिंग
टिक्केत
हिंदू
मुस्लीम एकत्र आणण्यावर भर
आपले स्वतंत्र अस्तित्व
राखून आहे . पंजाब -हरियाणा दोन राज्ये वेगळी
होण्याआधीपासूनच ही संघटना कार्यरत आहे .
शेतकऱ्यांचे एक मोठे संघटन
म्हणजेच भारतीय किसान युनियनची स्थापना 1972 मध्ये
झाली. 1980
पासून ती गतिमान व अधिक आक्रमक बनली.
प्रमुख
आंदोलने
1 कांदा
आंदोलन चाकण मार्च 1980
2 ऊस
आंदोलन निफाड ऑगस्ट नोव्हेंबर 1980
3 तंबाखू आंदोलन मार्च 1981 निपाणी
4 दूध
आंदोलन 1982
5 कापूस
आंदोलन 1986