“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार"- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
संचलित
श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी
समाजशास्त्र विभाग
आणि
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड
समाजशास्त्र विभाग यांच्यात लिंकेज
शैक्षणिक वर्ष 21-22
समाजशास्त्र विभाग
👇 मंगळवार, 12/10/2021
ठिकाण : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड
श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज पाचगणी व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड समाजशास्त्र विभागा अंतर्गत विविध उपक्रमांसाठी पाच वर्षासाठी लिंकेज करण्यात आले. यामध्ये
१ ) राष्ट्रीय / राज्यस्तरीय परिषद, विविध सेमीनार ,वर्कशॉप , एक दिवसीय कार्यशाळा .२ ) स्टाफ एक्सेंज ३ ) व्याख्याने ४ ) संशोधना संदर्भात कार्यशाळा इत्यादी उपक्रम दोन्ही महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहेत.
या लिंकेज प्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.प्रदिप शिंदे . समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा . एस .एन आव्हाड.श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज पाचगणीचे समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा .संतोष निलाखे,प्रा.सतीश कुदळे प्रा.नरेंद फडतरे प्रा .डॉ . शहाजी जाधव,डॉ . सुनिता गित्ते उपस्थित होते
या लिंकेजसाठी महाविद्यालयाचे* प्र.प्राचार्य प्रो.डॉ. किरण शिंदे प्र . प्राचार्य डॉ . प्रदिप शिंदे ( यशवंतराव चव्हाण . महाविद्यालय पाचवड ) IQAC प्रमुख प्रा. डॉ. भाऊराव दांगट . प्रा .शरद संघवी यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment