श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी
शैक्षणिक वर्ष 2020 -21
समाजशास्त्र विभाग
भित्तिपत्रक प्रकाशन 22/10/2021
संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे स्मृतीदिना निमित्ताने
विषय : 👇 संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या जीवनातील विविध क्षण
प्रकाशन : मा. श्री .जी. के आंब्राळे मा . श्री . प्रकाश गोळे . मा . प्राचार्य श्रीनिवास वाळेकर प्रा . मानाजी शिंदे प्रा डॉ. बाळासाहेब कोकरे व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
सदर उपक्रमासाठी मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो . डॉ . किरण शिंदे व प्रा . शरद संघवी यांनी दिली
सदर उपक्रमाचे नियोजन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा . संतोष निलाखे यांनी केले
No comments:
Post a Comment