श्रीम .मीनलबेन महेता कॉलेज पाचगणी
समाजशास्त्र विभाग
शैक्षणिक 2020-2021
ऑनलाईन लेक्चर
बी ए भाग 3
सूचना
दि . 10/ 04/2O21
समाजशास्त्र विभागाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की या शैक्षणिक वर्षात आपणा बरोबर संपर्क साधण्यासाठी दिनांक 10/ 04/ 2 O2 O1रोजी दुपारी 4.3O वाजता आपणाला पेपर नं 8 साठी मार्गदर्शन करण्यासाठी झूम अॅप वर लेक्चर आयोजित करण्यात आले आहे पासवर्ड आणि आय .डी सकाळी १० .नंतर देण्यात येईल .
कळावे .
प्रा . संतोष निलाखे
समाजशास्त्र विभागप्रमुख
No comments:
Post a Comment